Shubh Sakal Quote Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Good Morning Images With Quotes in Marathi

Shubh Sakal – Yashachi Unchi Gathtana Kamachi Laj Balgu Naka

शुभ सकाळ
यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Shubh Sakal Shubh Din

शुभ सकाळ शुभ दिन 🙂
“चंदन” पेक्षा “वंदन”
जास्त शीतल आहे.
“योगी” होण्यापेक्षा “उपयोगी”
होणे अधिक चांगल आहे.
“प्रभाव” चांगला असण्यापेक्षा
“स्वभाव” चांगला असणे महत्त्वाचे आहे.

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Shubh Sakal Shubh Din

शुभ सकाळ शुभ दिन 🙂
दुरावा कोणतंही नातं संपवत नाही
आणि जवळीक कोणतंही नातं
घट्ट करत नाही.
तर नात्यांची घेतलेली काळजी
आणि केलेला सन्मान यामुळे नातं
अधिक मजबूत होतं आणि टिकतं
देखील.
जिवन खुप सुंदर आहे फक्त
तसं जगायला हवं…!!

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Shubh Sakal Shubh Din

शुभ सकाळ शुभ दिन 🙂
जय श्री कृष्ण⚘🌿
मन ओळखणाऱ्यांपेक्षा⚘
मन जपणारी माणसं हवीत🌿
कारण, ओळख ही⚘
क्षणभरासाठी असते🌿
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.⚘
भलेही प्रगती🌿
थोडी कमी झाली तरी चालेल..🌿
पण माझ्यापासून⚘
कोणाचे नुकसान नको🌿
ही भावना ज्याच्याजवळ असते⚘
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.⚘🌿

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums
Comments Off on Shubh Sakal Shubh Din

Contributor:

Shubh Sakal – Fula Pramane Darvalat Raha

फुलाप्रमाणे दरवळत राहा, तार्‍यांप्रमाणे चमकत राहा,
नशिबाने मिळालेल्या जीवनात हसत आणि हसवत राहा.
शुभ सकाळ 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums
Comments Off on Shubh Sakal – Fula Pramane Darvalat Raha

Contributor:

Page 1 of 1912345Last »