Maharashtra Day Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Ram Ram Mandali Jay Maharashtra

राम राम मंडळी जय महाराष्ट्र 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Jay Maharashtra 1 May Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

जय महाराष्ट्र १ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂
” महाराष्ट्रा “बाबत माहित ”
👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा – मराठी
👉राजधानी – मुंबई
👉 उपराजधानी – नागपूर
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे
👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग – 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा – कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका – आष्टा ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी – (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा – मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड
👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी – कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी – मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! 💐😊

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Jai Maharashtra

जय महाराष्ट्र 😊

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा …
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Page 1 of 212