Vadhdivas Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Vadhdivsachya Shubhechha

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Vadhdivsachya Hardik Shubhechha

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .:)

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Vadh Diwsachya Anek Shubhechha

यशस्वी व औक्षवंत हो !
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Vadhdivsachya Hardik Shubhechha

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Vadhdivsachya Anek Shubhechha

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Vadhdivsachya Aganit Shubhechha

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Vadhdivasachya Khup Khup Shubhechchha

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Page 1 of 212