Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Ambedkar Jayanti Marathi Wishes Images ( डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शुभकामना इमेजेस )
विश्वरत्न, भारतरत्न भारत चे संविधान निर्माता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जी च्या जन्म जयंती निमित्त त्यांना शत शत नमन.
विश्वरत्न,भारतरत्न
भारत चे संविधान निर्माता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
भारतरत्न परमपूज्य विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
‘भारतरत्न’ बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर जी ना त्यांच्या जन्म दिनी विनम्र अभिवादन
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली….
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते.
पण माझ्या भिमाने तर
पाण्यालाच आग लावली ..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुसला
नमन अशा आपल्या बाबासाहेबानं.
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
।।।।। जय भिम ।।।।
भारतीय घटनेचे शिल्पकार
महामानव भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम
१४ एप्रिल १८९१ ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
जयंती दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम!
क्रांतीवीर प्रज्ञासुर्यास कोटी कोटी प्रणाम!
निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…
जय भीम!
Ambedkar Jayanti Pictures, Graphics, Images ↓ Click Here
Ambedkar Jayanti Greetings Wishes In English & Hindi Images
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts