Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Anant Chaturdashi Ganesh Visarjan Marathi Wishes Images ( अनंत चतुरदर्शी मराठी शुभकामना इमेजेस )
स्वर्गात जे सुख नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे,
तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी
सर्व भक्तांच्या
आयुष्यातील वेदना,
दु:ख कमी होवो…
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे, तुझी
साथ जन्मोजन्म असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात मिळू दे
ऐश्वर्य समृद्धी…
गणपती बाप्पा मोरया
निरोप देतो देवा
आज्ञा असावी,
चुकले आमचे काही
देवा क्षमा असावी…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना।
आम्ही जातो आमच्या गावाला
पुढच्या वर्षी लवकर येऊ.
गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
Photography by Vikas Nerurkar
गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
Photography by Vikas Nerurkar
आभाळ भरले होते तु येताना……….
आता डोळे भरुन आले तुला पाहून जाताना……
बाप्पा पुढल्या वर्षी लवकर ये……
PHOTOGRAPHY BY VIKAS NERURKAR
गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
PHOTOGRAPHY BY VIKAS NERURKAR
गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts