Bail Pola Marathi Wishes Images ( बैल पोळा मराठी शुभकामना इमेजेस )

Pola Sana Chya Sarvas Hardik Shubhechha
भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

Pola Quotes In Marathi
आपल्या तोंडचा घास ज्या सर्जराजाच्या कष्टाने
आपल्याला मिळतो, पिढ्यानपिढ्या मिळत आला आहे,
त्या सर्जाराजाला किमान एक दिवस कृतज्ञता
व्यक्त करायचा दिवस म्हणजेच बैलपोळा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा

Pola Messages In Marathi
‘कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही’!
जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याचा कष्टाचा सोबती बैल
यांच्यातल्या मैत्रीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे “पोळा”
‘बैल पोळा’ सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

Pola Wishes In Marathi
आपल्या अन्नदात्यासोबत राबणारा हा साथीदार, त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणजेच “पोळा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा

Krushi Sanskuti Cha Maha Parv Bail Pola Chya Hardik Shubhechha
भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

Shetkari Jantela Bail Pola Chya Khup Khup Shubhechha
समस्त शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

Bail Pola Chya Hardik Shubhechha

Bail Pola Chya Sarvanna Hardik Shubhechha
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Hardik Shubhechha

Sarv Bail Bandhavana Bail Pola Chya Hardik Shubhechha

Bail Pola Hardik Shubhechha

Sarv Bail Bandhavana Polachya Hardik Shubhechha

Bail Pola - Sarv Shetkari Bandhavana Hardik Shubhechha

Sarv Bail Bandhavana Polachya Hardik Shubhechha

Sarvana Bail Polachya Hardik Shubhechha
सर्वांना बैल पोलच्या हार्दिक शुभेच्छा

Sarvana Bail Polachya Hardik Shubhechha
सर्वांना बैल पोळा च्या हार्दिक शुभेच्छा

More Pictures

  • Natal Chya Shubhechha
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Dhantrayodashi Wishes In Marathi
  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Dussehra Messages In Marathi
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Hartalika Wishes In Marathi
  • Krishna Janmashtami Shayari In Marathi
  • Ashadi Ekadashi Messages In Marathi

Leave a comment