Brothers Day Marathi Wishes Images ( भाऊदिन मराठी शुभकामना इमेजेस )

Happy Brother’s Day Marathi Status Image
माझा भाऊ हे मला माझ्या आईबाबांनी दिलेलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.
Happy Brother’s Day

Happy Brother’s Day Wishes In Marathi
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला.
जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला.
माझ्या सर्वात लाडक्या भावा
Happy Brother’s Day

Happy Brother’s Day Marathi Wish Image
हसत रहा तू प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव,
असो तुझा प्रत्येक दिवस खास.
Happy Brother’s Day दादा

Happy Brother’s Day Status In Marathi
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो,
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो.
माझा लाडका भावा तुला
Happy Brother’s Day

Happy Brother’s Day Message In Marathi
बोलण्यात दम, वागण्यात जम,
कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या
मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय,
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार,
एकच छावा आपला भावा
तुला Happy Brother’s Day

Happy Brother’s Day Marathi Quote Image
Happy Brother’s Day
भाऊ, एका बहिणीच्या आयुष्याचे असे पात्र
जे एक वडील, मित्र
आणि भावाची भूमिका व
कर्तव्य उत्तम रीतीने बजावत आहे.

Happy Brother’s Day Marathi Quote
सुपरहिरोची गरजच काय जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे.
Happy Brother’s Day

Happy Brother’s Day Marathi Status
माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
Happy Brother’s Day

Happy Brother’s Day Marathi Message Image
प्रेत्यक बहिणीला तिचा भाऊ
तिच्या साठी प्रिन्स असतो
म्हणूनच तुझं माझं जमेना
तुझ्याशिवाय करमेना.
Happy Brother’s Day

Brother’s Day Status In Marathi
कधी कधी भाऊ असणं हे
सुपरहिरो असण्याप्रमाणे असतं.
माझा भाऊ हा माझ्यासाठी
सुपरहिरो आहे.
Happy Brother’s Day

More Pictures

  • Happy Children’s Day Quote In Marathi
  • Fathers Day Quote In Marathi
  • Gudi Padwa Chya Hardik Shubhechha
  • Happy Mahashivratri Marathi Message Image
  • Happy Rose Day Prernadayak Shayari In Marathi
  • Happy Lakshmi Pujan Marathi Wishes
  • Happy Independence Day Quotes In Marathi
  • Mothers Day Quotes in Marathi
  • Maharashtra Day Wishes In Marathi

Leave a comment