Buddha Purnima Marathi Wishes Images ( बुद्ध पौर्णिमा मराठी शुभकामना इमेजेस )

Buddh Purnima Chya Khup Khup ShubhechhaDownload Image
गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा

Buddha Purnima In Marathi Message Download Image
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती
आणि समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima In Marathi Wish Download Image
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छ!

Happy Buddha Purnima Wish In MarathiDownload Image
बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपणास मन शांती लाभो
प्रेम आणि श्रद्धेचे फुले तुमच्या मनात नेहमी वाढो..
हॅप्पी बुद्ध पौर्णिमा

Buddha Purnima Marathi Message ImageDownload Image
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी स्वत:चे घरदार सोडून
ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.
वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.
ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Marathi ImageDownload Image
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो
धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Marathi Status For WhatsappDownload Image
बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Messages In MarathiDownload Image
वाईटापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे मनात चांगले विचार करणे…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Message In MarathiDownload Image
तुमच्याकडे जे आहे ते वाढवून चढवून सांगू नका, इतरांचा द्वेष करू नका,
कारण इतरांचा द्वेष मत्सर करणाऱ्या व्यक्तीला कधीच शांती मिळत नाही…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Wishes In MarathiDownload Image
विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे ‘भगवान गौतम बुद्ध’ यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Wish In MarathiDownload Image
बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddh Purnima Chya Manahpurvak ShubhechhaDownload Image
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Buddha Purnima Quote In MarathiDownload Image
तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Quotes In Marathi Download Image
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य – भगवान गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Marathi Status PictureDownload Image
जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण किती प्रेम केले,
आपण किती शांतपणे जगलो आण आपण किती उदारपणे क्षमा केली.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Download Image

गौतम बुद्ध यांचे प्रेरणादायी विचार

Buddh Purnima Chya ShubhechhaDownload Image
बुध्दम शरणम गच्छामि
धम्मम शरणम गच्छामि
संघम शरणम गच्छामि
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Status in MarathiDownload Image
बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल… बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Buddh Purnima Chya Hardik ShubhechhaDownload Image
क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि असत्याला
सत्याने जिंकता येते
तुम्हा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Marathi Status ImageDownload Image
अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे,
दया,क्षमा,शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत
गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

More Pictures

  • Warm Wishes In Marathi For Narali Purnima
  • Guru Purnima Chya Shubhechha
  • Vat Purnima Marathi Image For Friend
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Dussehra Messages In Marathi
  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Dhantrayodashi Wishes In Marathi
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Hartalika Teej Quote In Marathi

Leave a comment