Christmas Marathi Wishes Images ( ख्रिसमस मराठी शुभकामना इमेजेस )

Natal Chya ShubhechhaDownload Image
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
नाताळच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा

Christmas Status Image In MarathiDownload Image
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Natal Wish Image In MarathiDownload Image
तुमच्यासाठी सांता,
आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो..
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!

Merry Christmas Message In MarathiDownload Image
आपला ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते
आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी.
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे.
आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.
मेरी ख्रिसमस.

Christmas Wish In MarathiDownload Image
साजरा करु क्रिसमस उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात..
नाताळाच्या या शुभ दिनी,
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो..
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

Christmas Wish Image In MarathiDownload Image
नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,
मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात,
सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया,
एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया.
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Message In MarathiDownload Image
सांता क्लॉस खरंच आहे का?
त्याने तुम्हाला कधी भेटवस्तू दिल्यात का?
गरिबांना मदत करून त्यांना भेटवस्तू द्या..
त्यांचा सांता क्लॉस बना..
आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पहा..
तोच तुमचा खरा क्रिसमस असेल..
क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा..!

Merry Christmas MessageDownload Image
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!

Natal Chya Prempurvak ShubhechhaDownload Imageनाताळ सण साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची करो बरसात….
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

Happy Christmas Marathi MessageDownload Image
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस

Merry Christmas Marathi Shubhechha For ColleaguesDownload Image
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.

Christmas Chya Anek Shubhechha
Download Image
नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

Natal San Chya Hardik ShubhechhaDownload Image
नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्‍या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Marathi ShubhechhaDownload Image
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
क्रिसमस च्या शुभेच्छा

Merry Christmas MitraDownload Image
तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा.

Merry  Christmas Wishes MarathiDownload Image
या नाताळात
सांताक्लॉज आपणासाठी
अक्षय सुखाची
अमुल्य भेट घेऊन येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes MarathiDownload Image
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

Christmas Wishes MarathiDownload Image
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

Christmas Wishes MarathiDownload Image
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Natal Chya Hardik ShubhechhaDownload Image
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

More Pictures

  • Dussehra Messages In Marathi
  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Dhantrayodashi Wishes In Marathi
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Hartalika Teej Quote In Marathi
  • Krishna Janmashtami Marathi Quote Picture
  • Saraswati Puja Wish Picture In Marathi
  • Durga Puja Marathi Greeting Image

Leave a comment