Dasara Marathi Wishes Images ( दसरा मराठी शुभकामना इमेजेस )

Dussehra Messages In MarathiDownload Image
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Wishes In MarathiDownload Image
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

Dussehra Marathi Gif ImageDownload Image

Dussehra Status In MarathiDownload Image
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Vijayadashami Status In MarathiDownload Image
वाईटाचा होतो नाश, दुःखांचा होतो विनाश, दसरा आणतो उमेदीची आस.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Dussehra Status In MarathiDownload Image
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याचा विजय आणि असत्याची हार… हाच संदेश देतो दसरा हा सण
राम बनून मर्यादा आणि मान राखा… कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका

Happy Dasara Marathi MessageDownload Image
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
हेप्पी दसरा

Happy Dussehra Marathi Wish ImageDownload Image
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचं
लुटून सोनं प्रगतीचं
समृद्ध करा आयुष्य तुमचं.
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra Marathi WishDownload Image
दिवस सोनं लुटण्याचा
विसरून सारे जुने वाद
द्विगुणित करू सणाचा आनंद आज!
हॅप्पी दसरा!

Happy Dussehra Marathi StatusDownload Image
आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू
मुहूर्त आज दसर्‍याचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ!

Happy Dussehra Marathi WishesDownload Image
लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा
घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा
पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा
विजयादशमी निमित्त याच आमच्या शुभेच्छा!

Dasra Chya Hardik ShubhechhaDownload Image
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसरा च्या हार्दिक शुभेच्छा!

DASARYACHYA HARDIK SHUBHECHHADownload Image

Dussehra Chya Hardik ShubhechchhaDownload Image
संकल्प असावे  नवे  तुमचे 
मिळाव्यात  त्यानां  नव्या  दिशा 
प्रत्येक  स्वप्न  पूर्ण  व्हावे  तुमचे 
ह्याच  दस्सेह्राच्या  हार्दिक  शुभेच्छा !

DASARA CHYA HARDIK SHUBHECHHADownload Image
हिंदु आपली संस्कृति, हिंदुत्व आपली शान
सोने लूटूनी साजरा करु, महाराष्ट्राची वाढवू शान

DASRYACHYA HARDIK SHUBHECHHADownload Image
सोनेरी  सुर्याची  सोनेरी  किरणे,
सोनेरी  किरणांचा  सोनेरी  दिवस,
सोनेरी  दिवसाच्या  सोनेरी  शुभेच्छा,
दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा !

Vijayadasami Chya Hardik ShubhechhaDownload Image
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे….
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

DASARA CHYA HARDIK SHUBHECHHADownload Image

DASARA CHYA HARDIK SHUBHECHHADownload Image
लाखो  किरणी उजळल्या  दिशा ,
घेउनी  नवी  उमेद, नवी  आशा,
होतील  पूर्ण  मनातील  सर्व  इच्छा 
दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा !

SHUBH DASARADownload Image
दारावर  तोरण  अणि  अंगणात  रंगोली 
देवघरातील  पाटावर  सरस्वती  विराजली;
सोने लुटुनी  साजरा  करुया  दस्सेहरा 
लाभो  सुखसमृधि  आणि  किर्ति
शुभ  दसरा !

More Pictures

  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Hartalika Wishes In Marathi
  • Krishna Janmashtami Shayari In Marathi
  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Happy Dhanteras Marathi Wishes Image
  • Shubh Deepavali Marathi Wishes
  • Saraswati Puja Marathi Wish Picture
  • Kojagiri Paurnima Hardik Shubhechchha..!
  • Angarki Sankashti Chaturthi Marathi Quote

Leave a comment