Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Dhantrayodashi Marathi Wishes Images ( धनत्रयोदशी मराठी शुभकामना इमेजेस )
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.
धनत्रयोदशी च्या मनःपूर्वक शुभेच्छा
धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो आणि आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगु देत
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभुदे
आपणास व आपल्या कुटुंबास धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी धनतेरस
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभ दिनी
व्हावी बरसात धनाची
साधून औचित्य दीपावलीचे
बंधने जुळवित मनाची
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा
आंनदाने सजल्या दाही दिशा
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी
आपणास मनःपूर्वक सदिच्छा
शुभ धनतेरस
धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी
रांगोळी, फटाके आणि
फराळाची तर मजाच न्यारी
चला साजरी करूया
दिवाळी आली रे आली
दीपावली व धनत्रयोदशी च्या शुभेच्छा!!
आज धनत्रयोदशी
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
ही दिवाळी आपणांस आणि आपल्या कुटुंबास
आनंदाची आणि !!भरभराटीची जाओ
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts