Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Family Day Marathi Wishes Images ( कुटुंब दिवस मराठी शुभकामना इमेजेस )
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती…
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी,
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी…
जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून शुभेच्छा…
आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना,
मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल.
जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा…
जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात
आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
व्यवस्था हीच घराची शोभा,
संतुष्ट स्त्री हीच घराची लक्ष्मी,
समाधान हेच घराचे सुख,
आतिथ्य हेच घराचे वैभव,
सुंदरता हाच घराचा कळस…
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
कुटुंब म्हणजे आधारस्तंभ असतो,
कुटुंबाशिवाय जगण्याला अर्थ उरत नाही,
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर केलाच पाहिजे,
कुटुंबातील प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे…
जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून शुभेच्छा…
जिव्हाळा हा घराचा कळस आहे,
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे,
गोड शब्द हे घरातील धन, दौलत आहे,
शांतता हीच घरातील लक्ष्मी आहे,
पैसा हा घराचा पाहुणा आहे,
व्यवस्था ही घराची शोभा आहे,
समाधान हेच घरचे सुख आहे…
जागतिक कुटुंब दिनाच्या उत्तमोत्तम शुभेच्छा…
कधी मोबाईलमधून बाहेर पडून
आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा.
खरं सुख त्यात नक्कीच मिळेल.
जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा…
हॅप्पी कुटुंब दिवस
बाकी सगळं स्वप्न आहे,
पण कुटुंब आपलं आहे.
हॅप्पी कुटुंब दिवस
कुटुंबाने केलेली कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.
हॅप्पी कुटुंब दिवस
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही.
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही.
आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.
हॅप्पी परिवार दिवस
आपण कुटुंब निवडू शकत नाही कारण ते देव स्वतः तुमच्यासाठी निवडून देतात.
जागतिक कुटुंब दिनच्या शुभेच्छा
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही.
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही.
आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.
हॅप्पी अंतर्राष्ट्रीय परिवार दिवस
आपल्या कुटुंबाशी मित्रांसारखे वागा
आणि मित्रांना कुटुंबासारखे,
आनंद स्वतःच तुमच्या दारापाशी येईल.
कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा
हॅप्पी परिवार दिवस
कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची
पहिली शाळा असते.
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे,
जे आयुष्यातील कोणत्याही
वळणावर तुम्हाला
निराश करणार नाही.
हॅप्पी परिवार दिवस
कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही…
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आईच्या सावलीपेक्षा मोठं जग कोणतंच नाही…
भावापेक्षा उत्तम भागिदार कोणीही नाही…
बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही…
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही…..
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी कुटुंब दिवस
सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी
जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी
तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं.
सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत
निस्वार्थपणे असतं.
हेप्पी फेमिली डे
जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा.
हेप्पी फेमिली डे
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts