Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Father’s Day Marathi Wishes Images ( पितृ दिन मराठी शुभकामना इमेजेस )
Download Image
माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही आहात याचा मला अभिमान आहे बाबा.
Happy Fathers Day
Download Image
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
Happy Fathers Day!
Download Image
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
Download Image
भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
Happy Fathers Day!
Download Image
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
Happy Father’s day
Download Image
बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे
अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे
अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांशा
बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
Happy Father’s Day!
Download Image
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे.
Happy Father’s day
Download Image
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
Father’s Day च्या शुभेच्छा!
Download Image
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट प्रेम करतो आपल्यावर.
Happy Father’s day
Download Image
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा!
Download Image
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला…
हेप्पी फादर्स डे
Download Image
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
Happy Fathers Day बाबा!
Download Image
नशीबवान आहेत ते
ज्यांचे वडील त्यांच्या सोबत आहेत
आम्ही पण खूप नशीबवान आहोत
कारण
आमचे वडील आम्हालाच नाही
तर
त्या देवाला पण खूप आवडायचे
त्यामुळे
त्यानआमच्या वडिलांना
त्याच्यापाशी बोलावून घेतले.
I Miss U 😭Father😭
Happy father day to everyone
Download Image
‘बाप कुंभाराचे हात, लेक चिखलाचा गोळा
एक कौतुकाची थाप,देई आव्हान आभाळा!’
खरोखरच आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात बाबांचं अस्तित्त्व लाख मोलाचं असतं, नाही का ?
Happy Father’s Day
Download Image
आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात.🌹
आपण काही चांगले केल्यावर . जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… .
ते बाबा असतात.🌹
माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात…. …..
ते बाबा असतात.🌹
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.🌹
आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात….. ….
ते बाबा असतात.🌹
Happy Father’s Day 🌹🙂
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts