Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Gudi Padwa Marathi Wishes Images ( गुढी पाडवा मराठी शुभकामना इमेजेस )
Download Image
“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
Download Image
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य
आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
Download Image
“प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”
Download Image
“श्री गणेशाच्या कृपेने तुम्हा सर्वांचे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे जाओ
अशी देवा कडे प्रार्थना. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
Download Image
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना
मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो
तेजोमयी किनार, हीच सदिच्छा..
नववर्षाच्या निमित्ताने आज !
माझ्या सर्व मित्रांना
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
Download Image
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
हॅप्पी गुडी पाडवा
Download Image
मिळूनी आपण गुढी उभारू होऊनी सारे एक
सर्वीकडे पोचवू आपण पर्यावरणाचा संदेश
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुडी उभारू,
आला चैत्र पाडवा…
हैप्पी गुड़ी पड़वा
Download Image
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
Download Image
सर्वांना चैत्र नवरात्रि व गुढी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
गुढी पाडवा शुभेच्छा
Download Image
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
Download Image
दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
गुढी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
चैत्राची सोनेरी पहाट.. नव्या स्वप्नाची नवी लाट,नवा आरंभ..
नवा विश्वास..नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात..
मराठी नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या आपणाला व
आपल्या परिवाराला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
Download Image
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
Download Image
स्वागत नव वर्षाचे.
आशा आकांक्षाचे.
सुख समृद्धीचे,
पडता द्वारी
पाउल गुढीचे….
हेप्पी गुढी पाडवा
Download Image
“गुडी उभारू
आनंदाची,
समृद्धीची,
आरोग्याची,
समाधानाची
आणि
उत्तुंग यशाची”.
नव वर्षाच्या शुभेच्छा!.
Download Image
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Download Image
विश्वासाची काठी
विवेकाची वाटी
प्रयत्नाच्या गाठी
उभारू हीच खरी
जीवनातील यशाची गुढी
नूतन वर्षच्या शुभेच्छा
Download Image
चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी
आणि कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी
ल्याली भरजरी खण
स्ने्हाने साजरा करा
पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुडी पाडवा !
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हेप्पी गुढी पाडवा
Download Image
सूर्य तोच,
पर्व नवे
शब्द तेच
वर्ष नवे
आयुष्य तेच,
अर्थ नवे
यशाचे सुरु होवो किरण नवे..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
Happy Gudi Padwa
मराठी नव वर्षच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
Happy Gudi Padwa
मराठी नव वर्षच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
Happy Gudi Padwa
मराठी नव वर्षच्या हार्दिक शुभेच्छा
Click The Following Link ↓ For Gudi Padwa Wishes Images In English & Hindi
Gudi Padwa Wishes, Graphics, Pictures & Messages In English & Hindi
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts