Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
International Workers’ Day Marathi Messages, Quotes, Wishes Images ( जागतिक कामगार दिन मराठी शुभकामना संदेश इमेजेस)
Download Image
दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा…
१ मे आंतरराष्टीय कामगार दिन
Download Image
सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण …
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार,
कामगारा! तुझ्या कष्टाला सलाम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
जगतो जगासाठी आयुष्यभर, मायमातीचा आधार,
नाही कुणाचा लाचार, माझ्या भूमितला कामगार.
कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Download Image
सातत्याने नवनिर्मितीमध्ये गुंतलेल्या
सर्व शेतकरी, कष्टकरी व कामगार बंधूंना
कामगार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
Download Image
काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा….
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येक कामगाराला
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
देशाचा विकास कामगार आणि शेतकरी वर अवलंबून आहे.
Download Image
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येकजण ‘मजदूर’ असतो.
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
कामगाराचे रक्त, घाम,
पायाच्या कामी आले,
घामाला मिळाला मानाचा मुजरा,
1 मे करूया त्यासाठी साजरा.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
काम करण्यापूर्वी विचार करणे शहाणपणाचे आहे,
काम करत असताना विचार करणे सतर्कता
काम केल्यावर विचार करणे मूर्खपणाचे आहे.
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts