Search

Maharashtra Day Marathi Wishes Images ( महाराष्ट्र दिन मराठी शुभकामना इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5

Maharashtra DinDownload Image
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Maharashtra DayDownload Image

Maharashtra DayDownload Image
अभिमान आहे मराठी असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र

Maharashtra DinDownload Image
महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरती मातेच्या चरणी माथा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 May Maharashtra DinDownload Image
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Dinachya Hardik ShubhechhaDownload Image
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Dinachya Hardik ShubhechhaDownload Image

Ram Ram Mandali Jay MaharashtraDownload Image

Jay Maharashtra 1 May Maharashtra DinDownload Image
जय महाराष्ट्र १ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
” महाराष्ट्रा “बाबत माहित ”
स्थापना-01 मे 1960
राज्यभाषा – मराठी
राजधानी – मुंबई
उपराजधानी – नागपूर
ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
सांस्कृतिकराजधानी- पुणे
एकूण तालुके-353
पंचायत समित्या 351
एकूण जिल्हा परिषद-33
आमदार विधानसभा 288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा-720 किमी
नगरपालिका- 230
महानगरपालिका-26
शहरी भाग – 45%
ग्रामीण भाग 55%
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
जेवण फेमस जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका – आष्टा ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी – (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा – मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड
चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी – कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी – मुंबई
!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

Maharashtra DinDownload Image

Maharashtra DinDownload Image

Jai MaharashtraDownload Image

Maharashtra Dinachya Hardik ShubhechhaDownload Image
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा …
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Dinachya Hardik ShubhechhaDownload Image

Maharashtra DinDownload Image
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!

Maharashtra Dinachya Hardik ShubhechhaDownload Image

HTML Embed Code
BB Code for forums
See More here: Marathi Festivals Greetings (मराठी सण शुभेच्छा)

Contributor:

More Pictures

  • Prajasattak Din
  • Vasubaras V Diwali Chya Hardik Shubhechha
  • Navratri Chya Hardik Shubhechha
  • Hartalika Hardik Shubhechchha Image
  • Shubh Gokulashtami
  • Dhantrayodashi Chya Shubhechha
  • Diwali Message Greeting In Marathi
  • Happy Dasara Marathi Message
  • Sankashti Chaturthi Marathi Quote Wishes

Leave a comment