Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Mahatma Jyotiba Phule Jayanti Marathi Wishes Images ( महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी शुभकामना इमेजेस )
सत्यशोधक समाज चे संस्थापक,
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले जी च्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त त्यांना शत शत नमन।
सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन
अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…
१९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक
व महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले जी
च्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ।
शोषित, वंचित व महिलांच्या उत्कर्ष साठी आणि शिक्षणासाठी
नेहमी संघर्षरत असणारे बहुजन चळवळी चे स्तंभ,
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले जी
च्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन।
1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले
Read More Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi
सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही.
पण शांती, सुख मिळेल.
तर दुष्कर्म करण्याने
वैभव मिळेल.
पण शांती, सुख मिळणार नाही हे निश्चित.
महात्मा ज्योतिराव फुले जी च्या
जयंती निमित्त त्यांना शत शत नमन।
1. एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये.
Read More Mahatma Jyotiba Phule Jayanti Messages In Marathi
क्रांती साठी प्रत्येकाला लढायला लागते,
ते आपले वडील असो, भाऊ असो,
शेजारील कोणी असो, किंवा शत्रू असो,
संघर्ष्या शिवाय कोणी जिंकले नाही
आणि जिंकणार सुद्धा नाही. – महात्मा जोतीराव फुले
ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे
आपली वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचा त्यांच्या
त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम!
आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून
त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दुर्लक्षित समाजासाठी लढणारे
एक असामान्य व्यक्तिमत्व.
केवळ आपल्या कर्माने ज्यांनी
महात्मा हि पदवी मिळवली असे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
असे सांगणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम
‘शिवजयंती’ सुरु करणारे, महान क्रांतिकारक, उत्तक
उद्योजक, सत्य शोधनाचे प्रणेते, ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध
आहे, जो पिणार तोच गुरगुरणार, हे ठणकावून सांगणारे…’
शिवरायांवर पहिला सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे
शिवशाहीर, “क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले” यांची जयंती…
म. फुलेंच्या महान कार्याला मानाचा मनपूर्वक त्रिवार मुजरा…
महात्मा फुले जयंतीच्या सर्व बांधवाना मनपूर्वक
हार्दिक शुभेच्छा…!
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts