Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Narak Chaturdashi Marathi Wishes Images ( नरक चतुर्दशीमराठी शुभकामना इमेजेस )
जसा श्री कृष्णाने नरकासुर चा नाश केला
त्याच प्रमाणे आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो
नरक चतुर्दशी च्या शुभेच्छा
दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना नरक चतुर्दशी मन:पूर्वक शुभेच्छा…!
नरक चतुर्दशीच्या दिनी आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन
आपले आयुष्य तेजोमय होवो.
सर्वांना नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!
कृष्णाने तारले जसे सोळा सहस्त्रांना
आपले दुःख-दैन्यही तयाने तसेच हरावे…
आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो
नरक चतुर्दशी च्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
सत्य प्रवृत्तीवर विजय मिळविल्याचा हा दिवस…
आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपणही समाजातील
दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करुया.
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो…
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण यावे…
नरक चतुर्दशी च्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा
आई आदि-शक्ति महाकाली च्या कृपेने
आपल्या जीवनात सुख, शांति व समृद्धी नांदो..
हीच आमची आई जवळ प्रार्थना
नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा
देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना.
नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा
नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा
नरक चतुर्दशी ची हार्दिक शुभेच्छा
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts