Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
National Girl Child Day Marathi Quotes, Wishes Images
Download Image
फक्त अभिमान नाही तर स्वाभिमान आहेस तू
आमच्या आशाळभूत नजरेचं निरागस हास्य आहेस तू
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे,
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
ज्या घरी मुलगी आली,
समजा स्वत: लक्ष्मी आली.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
जगण्याचा हक्क तीचा पण आहे,
फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
मुलींना वाचवा, मुलींना शिकवा,
देशात साक्षरता वाढवा.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
मुलीला जे देतील ओळख,
त्याच आई बापाची जग देईल ओळख.
Happy Girl Child Day
Download Image
भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्या
सर्व ‘कन्यांना’ बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
मुलगा पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
मुलीला समजू नका भार
तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
📌लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
जगण्याचा हक्क तीचा पण आहे,
फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
लहान मुली म्हणजे
स्वर्गातील फुले आहेत.
बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Follow us at
Recent Posts