Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Navratri Marathi Wishes Images ( नवरात्री मराठी शुभकामना इमेजेस )
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती
आणि समाधान लाभो हीच दुर्गा माता चरणी प्रार्थना.
✿✿✿ सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ✿✿✿
नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेच्या कृपेने आपणास
उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो
हीच आई भवानी चरणी प्रार्थना !
शुभ नवरात्री
सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत तुम्हाला व
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना
नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला.
शुभ नवरात्री!
नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा.
शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
नवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा
शुभ नवरात्री
सर्व मंगल मांगलये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
नरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Pictures, Graphics, Images ↓ Click Here
Navratri Greetings Wishes In English, Hindi & Gujarati Images
मां अम्बे जी कि आरती के लिए ↓ यह लिंक पर क्लिक करे
Durga Aarti – A prayer to Goddess Durga
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts