Maitri Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Maitrit Shikav, Maitrit Shikvav, Ekmekana Samjun Ghyav


मैत्रीत शिकावं, शिकवावं. एकमेकांना समजावून घ्यावं.
खुल्या मनानं कौतुक करावं, चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादांचं  एक मोकळं अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!❤????

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maitri Ek Algad Sparsh Manacha

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Pavsatun Jevdha Olava Milat Nahi Tevdha Jivhala Maitri Madhun Milto

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी
तरी उन्हातुन आल्यावरच कळतो. 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maitri Asavi Mana Manachi

“मैत्री असावी मना-मनाची,
“मैत्री असावी जन्मो -जन्माची”
“मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची”
“अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी…. 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Tuzya Aayushya Chya Pustakat Mazya Maitriche Ekch Paan Asu De

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Page 1 of 512345