Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Raksha Bandhan Marathi Wishes Images ( रक्षाबंधन मराठी शुभकामना इमेजेस )
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि त्यांच्या प्रेमाचा दिवस म्हणजेच राखी पौर्णिमा (Rakhi Purnima) अर्थात रक्षाबंधनाचा सण. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Download Image
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
Download Image
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…
Download Image
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
Download Image
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Download Image
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
Download Image
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
Download Image
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा !
Download Image
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते …
Download Image
नाते बहीण – भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे…
जपून ठेवू या हे बंध रेशमाचे !
अतूट बंधन रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !
Download Image
बहिणीच्या मायेचा
भावाच्या प्रेमाचा
सण जिव्हाळ्याचा
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा
Download Image
नात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृद्ध करणारा सण रक्षाबंधन”
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
दृढ बंध हा राखीचा,
गौरव अतुट नात्याचा,
नाजुक अक्षय प्रेमाचा,
हा बंध रेशमी धाग्याचा..!
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
Download Image
रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं…
बहिणीचे प्रेम मनगटी सजलं…
रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा
Download Image
रक्षाबंधनाच्या
अगणित शुभेच्छा
तुझ्या दीर्घायुष्याचा
आणि अक्षय सुखाच्या
लक्षावधी प्रार्थना
या रक्षाबंधन निमित्त
Download Image
रक्षाबंधन
सण हा वर्षाचा,
आहे रक्षाबंधनाचा..
नेत्रांचा निरांजनाने,
भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस,
तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया,
औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा,
तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी,
समजून घे भावना..
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
राखी
धागा नाही हा नुसता
विश्वास तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी ..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात…
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षा बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
Download Image
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला
भेटण्याची आस असते.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे….
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
राखी…एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी…एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ…मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास..
रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी..
मी तुला देऊ इच्छितो
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts