Shani Jayanti Marathi Wishes Images ( शनि जयंती मराठी शुभकामना इमेजेस )

Shani Jayanti Marathi Wish ImageDownload Image
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो.

Shani Jayanti Image In MarathiDownload Image
जय शनिदेव
श्री शनिदेवजी महाराज च्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य यशस्वी होवो.
हैप्पी शनि देव जयंती

Shani Jayanti Quote In MarathiDownload Image
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Shani Jayanti Marathi Quote ImageDownload Image
जय-जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महराज।
करहुं कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज॥
शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shani Jayanti Wish In MarathiDownload Image
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो
आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो.
– शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा!

Shani Jayanti Marathi Message Download Image
न्यायदेवता, कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
हॅप्पी शनि देव जयंती

Shubh Shani Jayanti ImageDownload Image
शुभ शनि जयंती
ॐ शं शनैश्चराय नमः
जय शनिदेव

Shani Jayanti Marathi PictureDownload Image
जय शनिदेव
शनिदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो आणि तुमच्या जीवनात शांती नांदो.
शुभ शनि जयंती

Shani Jayanti Message In MarathiDownload Image
“शनि जयंती निमित्त,शनिदेवाकडून
नेहमी धर्माचे पालन आणि
अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा घ्या.
तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.”

Shani Jayanti Marathi ShubhechchhaDownload Image
जय श्री शनिदेव महाराज
शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shani Jayanti Chya Hardik ShubhechchaDownload Image
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!

More Pictures

  • Narada Jayanti Wish In Marathi
  • Narasimha Jayanti Marathi Wish Image
  • Hanuman Jayanti Marathi Shubhechchha
  • Mahavir Jayanti Wishes In Marathi
  • Ambedkar Jayanti Status Image In Marathi
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
  • Ganesh Jayanti Wishes In Marathi
  • Datta Jayanti
  • Rabindranath Tagore Jayanti Wishes In Marathi

Leave a comment