Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Sita Navami Marathi Wishes Images ( सीता नवमी मराठी शुभकामना इमेजेस )
नारी ची प्रेरणा आहे माँ सीता,
नारी ची शक्ति आहे माँ सीता,
नारी ची भक्ति आहे माँ सीता,
प्रत्येक घरात आहे माँ सीता।
आपल्या सर्वांना
सीता नवमी च्या शुभेच्छा!
सीता नवमीच्या तुम्हाला व तुमच्या
परीवाराला मनःपूर्वक शुभेच्छा
सीता नवमीचा हा दिवस तुमच्या
जीवनात सुख ,समाधान घेऊन येवो
हिच सदिच्छा..
Happy Sita Navami
सीता मातानी
नारी ला मिळवून दिला सम्मान,
स्वतः झेलूनी कष्ट,
श्री राम च्या मान सम्मान वर
न येऊ दिली कोणतीही अडचण,
अश्या सीता मातेला माझा
साष्टांग नमस्कार
धीर ,प्रेम ,पाठिंबा
नका विसरू तिला द्यायला,
चेष्टा ,मस्करी , तक्रार
चार भिंतीतच हव्या राहायला,
माझ्या सारखे चुकूनही चुकू नका,
सांभाळा आपल्या सीतेला.
सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या सर्वांच्या समृद्ध जीवनासाठी सीता मातेला प्रार्थना.
जनकाच्या राजकन्येला
अयोध्येत होते आणले
दशरथ पुत्र श्नी रामाने सीतेला
सहचरणी होते मानले….
सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Follow us at
Recent Posts