Gudi Padwa Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

“गुडी उभारू
आनंदाची,
समृद्धीची,
आरोग्याची,
समाधानाची
आणि
उत्तुंग यशाची”.
नव वर्षाच्या शुभेच्छा!.

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाची काठी
विवेकाची वाटी
प्रयत्नाच्या गाठी
उभारू हीच खरी
जीवनातील यशाची गुढी
नूतन वर्षच्या शुभेच्छा

चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी
आणि कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी
ल्याली भरजरी खण
स्ने्हाने साजरा करा
पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुडी पाडवा !
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हेप्पी गुढी पाडवा

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुडी उभारू,
आला चैत्र पाडवा…
हैप्पी गुड़ी पड़वा

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !”

दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .

“श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान. आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी गुढी पाड़वा…”

Leave a comment