Nag Panchami Marathi Messages

Nag Panchami Marathi Messages
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी..
सोन पिवळ्या ऊन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..
अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्यातील
पहिलाच सण म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी
॥सर्व मित्रांना नागपंचमिच्या हार्दिक शुभॆच्छा॥

रक्षण करुया नागाचे
जतन करुया निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया…
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a comment