Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Vasubaras Marathi Wishes Images ( वसुबारस मराठी शुभकामना इमेजेस )
Download Imageवसुबारस निमित्त सर्वांना शुभेच्छा
वसुबारस दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या
त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
Download Image
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
Download Image
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!
Download Image
गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!
Download Image
भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते.
ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे.
वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
Download Image
वसू बारस
वासारच्या नात्यातील निखळता, कृतज्ञता शुद्धता ही गूण स्मरण्याचा दिन।
Download Image
आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Download Image
वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी
आणि भरभराटीची जावो.
Download Image
गोवत्स द्वादशी च्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
Download Image
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
परमपुज्य जी वंद्य या भारताला
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
वसुबारस ची हार्दिक शुभेच्छा
Download Image
वसुबारस ची हार्दिक शुभेच्छा
Download Image
वसुबारस ची हार्दिक शुभेच्छा
Download Image
वसुबारस ची हार्दिक शुभेच्छा
Download Image
वसुबारस ची हार्दिक शुभेच्छा
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts