Vat Purnima Status In Marathi

Vat Purnima Status In MarathiDownload Image
1. मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची,
पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ..
वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

2. वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला
तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!

3. सात जन्माची साथ, हाती तुझा हात..
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

4. कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

5. मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Vat Purnima Marathi Status Image
  • Vat Purnima Marathi Status Image For Whatsapp
  • Vat Purnima Wishes In Marathi
  • Vat Purnima
  • Vat Purnima
  • Vat Purnima Marathi Message For Husband
  • Vat Purnima Marathi Whatsapp Image
  • Vat Purnima Marathi Image For Friend
  • Vat Purnima Marathi Image For Husband

Leave a comment