Vat Purnima Wishes In Marathi

Vat Purnima Wishes In Marathi
1. या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

3. वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला,
जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

4. मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

5. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Vat Purnima Status In Marathi
  • Vat Purnima
  • Vat Purnima
  • Vat Purnima Marathi Message For Husband
  • Vat Purnima Marathi Whatsapp Image
  • Vat Purnima Marathi Image For Friend
  • Vat Purnima Marathi Image For Husband
  • Vat Purnima Marathi Status Image
  • Vat Purnima Marathi Status Image For Whatsapp

Leave a comment