Women’s day Marathi Wishes Images ( जागतिक महिला दिन मराठी शुभकामना इमेजेस )

Jagtik Mahila Din ShubhechhaDownload Image
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Jagtik Mahila Din Shubhechha ImageDownload Image
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Jagtik Mahila Din Chya ShubhechhaDownload Image

Jagtik Mahila Dina Chya ShubhechhaDownload Image
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Women's Day In MarathiDownload Image
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Day In MarathiDownload Image
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे..
जागितक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Day In MarathiDownload Image
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे
यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळू दे तुझा संसार
कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Day In MarathiDownload Image
विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तरी
स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा
कर तू..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Day In MarathiDownload Image
स्मरण त्यागाचे
स्मरण शौर्याचे
स्मरण ध्यासाचे
स्मरण स्त्री पर्वाचे
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

More Pictures

  • Happy Independence Day Quotes In Marathi
  • Fathers Day Quote In Marathi
  • Happy Brother’s Day Marathi Status Image
  • Mothers Day Quotes in Marathi
  • Maharashtra Day Wishes In Marathi
  • Happy Rose Day Prernadayak Shayari In Marathi
  • Happy Republic Day Marathi Status
  • Jagtik Palak Dina Chya Hardik Shubhechcha

Leave a comment