Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
World Environment Day Marathi Messages, Quotes, Wishes Images ( जागतिक पर्यावरण दिन मराठी शुभकामना संदेश इमेजेस)
Download Image
खूप झाल्या घोषणा आता
खूप झाले समाज कारण
वृक्ष लावा एक तरी
होईल मग पर्यावरण रक्षण.
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
Download Image
श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान.
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
निसर्गाला शरण जा,
मौल्यवान पर्यावरण वाचवा.
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
झाडे लावा झाडे जगवा, भविष्य वाचवा जीवन फुलवा
Download Image
चला मुलांसोबत सण साजरा करूया,
निरोगी आयुष्यासाठी झाडाची भेट देऊया.
जागतिक पर्यावरण दिन
च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
पृथ्वी चे संरक्षण हवे
पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
“स्वच्छ शहर, हरित शहर”
जागतिक पर्यावरण दिन
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
जेव्हा सर्व मानव वृक्ष लावतील
तेव्हा मानवाचे कल्याण होईल.
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
स्वच्छता ठेवा गल्लोगल्लीत, निसर्गाचे चक्र चालेल सुरळीत.
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
जर वाचवायची असेल पृथ्वी आपल्याला,
तर पर्यावरण रक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवा.
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरूवात, आनंद पसरेल जगभरात.
Download Image
जागतिक पर्यावरण दिन
हवी असेल शुद्ध हवा तर आजच झाडे लावा
जागतिक पर्यावरण दिन
Download Image
उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली
जागतिक पर्यावरण दिन
Download Image
निसर्ग आणि पर्यावरण हाच आहे खरा तुमचा मित्र
जागतिक पर्यावरण दिन
Download Image
जागतिक पर्यावरण दिन साजरा करू, जागोजागी झाडे लावू
जागतिक पर्यावरण दिन
Download Image
काम करा लाख मोलाचे, निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाचे
जागतिक पर्यावरण दिन
Download Image
पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा
Read More World Environment Day Slogans In Marathi
Download Image
वृक्ष लावा घरोघरी पर्यावरण राखा जीवनी
Read More World Environment Day Quotes In Marathi
Download Image
वसुंधरेचे हिरवे लेणे, पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे
जागतिक पर्यावरण दिवस
Download Image
पर्यावरण जागवा वसुंधरा वाचवा
जागतिक पर्यावरण दिवस
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts