Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
जीवनाचे अमूल्य वरदान नेत्रहीन ला नेत्रदान.
Download Image
नेत्रदान चा संकल्प करा मृत्यु नंतर मृत्युनंजय बना.
Download Image
मृतक देह काही नाही हरवती, नेत्रदानने मिळे नवी ज्योती.
Download Image
नेत्रदान करा आणि मृत्युनंतरही आपले डोळे जिवंत ठेऊन हे जग पहा.
Download Image
मरते ते शरीर, अमर आहे आत्मा,
नेत्रदान ने मिळेल स्वयं परमात्मा.
Download Image
जाण्याआधी कुणाला द्या जीवनदान अमर रहायचं असेल तर करा नेत्रदान
Download Image
जगता-जगता रक्तदान, जाता-जाता अवयदान आणि गेल्या नंतर नेत्रदान-नेत्रदान.
Download Image
तुमच्या नंतरही तुमचे अस्तित्व असावे म्हणूनच तर नेत्रदान करावे
Download Image
अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं
तुमच्या डोळ्यांतूनही कोणीतरी जग बघावं
Follow us at
Recent Posts