Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
संगीत एक अशी भाषा आहे,
जे संपूर्ण मानवजातीला माहीत आहे.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा
Download Image
गाणी हे आजारी मनावर औषध आहे, संगीत सोबत असेल
तर जीवनाचा प्रवास सुकर होतो.
संगीत क्षेत्रात आपले जीवन समर्पित
करणाऱ्या सर्व साधकांना,
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
जीवन एक संगीत आहे, फक्त सुर जुळवत रहा.
द्वेषाचे साज छेडू नका, प्रेमगीते गात रहा.
संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि संगीतासाठी जगणाऱ्या सर्वांसाठी
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
संगीत प्रेम आहे, जीवनाचा आधार आहे, हृदयात उठणारी झंकार आहे,
जीवनात संगीत असेल तर संसार हे सुखाचे घर आहे.
सर्व संगीतकार, गायक, गीतकार
आणि प्रत्येकजण ज्याला संगीत आवडते
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
बेभान भावना, छेडीले सूर, अलगद उमटली धून…
हृदयाच्या कंपनातून विणल्या सुरावटी, धुंद झाले जग,
अलगद उतरले अश्रू… नयनकाठ सोडून.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
दुःखी मनाला आपलेसे वाटते संगीत,
आनंदी क्षणांचा खरा साथीदार आहे संगीत.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा
Download Image
संगीत हे जगातील असे एक माध्यम आहे ज्याच्या दवारे आपण आपल्या
मनातील आनंदाची,दुखाची,नैराश्याची,
एकटेपणाची,प्रेमाची भावना व्यक्त करू शकतो.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
Download Image
पक्ष्यांच्या किलबिलाटात दडलेलं आहे संगीत,
कोरड्या पानांच्या कुशीत दडलेलं आहे संगीत,
कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत,
नद्यांच्या वाहत्या पाण्यात दडलेलं आहे संगीत,
निसर्गाच्या प्रत्येक कणात संगीत दडले आहे,
जे प्रत्येक हृदयाला स्पर्श करत…
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा
Download Image
जेव्हा संगीतशी जोडले जातात मनाचे तार,
तेव्हा जीवनात होतो फक्त प्यार च प्यार.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा
Download Image
हसत हसत जगण्यातच विजय आहे,
संगीत हा आत्म्याचा आवाज आहे.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा
Follow us at
Recent Posts