Karwa Chauth Messages In Marathi

Karwa Chauth Messages In Marathi

पती-पत्नीमधील प्रेम अधिक बळगट होऊ दे,
दोघांमधील नाते आणखीन घट्ट होऊ दे,
पतिराजांना असेच दीर्घायुष्य लाभू दे,
हीच करून मनी इच्छा,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

नवरा तो नवराच असतो
कितीही भांडणं झाली तरी
मायेने तोच जवळ घेतो
करवा चौथ शुभेच्छा

कितीही भांडण झालं तरी
मनात कोणताही राग न ठेवता
जे लगेच गोड होतात ना
तेच खरे Life Partner असतात
करवा चौथ शुभेच्छा

हा आनंदमय दिवस आपले जीवन भरु दे,
प्रेम आणि आनंद द्विगुणित होऊ दे,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

करवा चौथ उत्सव आनंदाचा, चैतन्याचा,
प्रेम, आनंद, सहजीवन वृद्धिंगत होवो हीच इच्छा,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सुवासिनी मागते चंद्राकडे मागणे,
जन्मोजन्मी हेच मिळावे पती,
यासाठी करवा चौथ व्रत करते,
त्यांची सौभाग्यवती,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आजचा दिवस आहे तुमच्यासाठी,
लवकर घरी या माझ्यासाठी,
आतुरतेने वाट पाहते तुमची,
सफल होऊन दे करवा चौथची पूजा आमची,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आज संपूर्ण दिवस आहे उपवास,
पतिदेव लवकर घरी यावेत ही आहे आस,
करवा चौथदिनी करू नका आमचा उपहास,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Leave a comment