Good Night Marathi SMS

Good Night Marathi SMS

✍️ ‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..‘
शुभ रात्रि…शुभ स्वपन्न…!

✍️ फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

✍️ शुभ रात्री
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

✍️ जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.शुभ रात्री

✍️ आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

✍️ “जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं, ते आपल्याला नको असतं. आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे आपल्याकडे असतं, ते आपल्याला आवडत नसतं.” शुभ रात्री

✍️ “झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता … (शुभ रात्री )”

✍️ “भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री”

✍️ “मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला, दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला..” शुभ रात्री

✍️ “सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आता गुड नाईट”

✍️ “जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात…. मिस यू..गुड नाइट”

✍️ “राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला, लक्षात ठेवा.. शब्द येतात हृदयतुन पण अर्थ निघतात डोक्यातून…! शुभ रात्री”

✍️ “असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही शुभ रात्री”

✍️ “रात Is झाली Birds झोपींग तारे are चमकींग, चांद Is प्रकाशींग, Near पास सगळे Are सोईंग, फिर भी आपण Still जागींग ? Get In 2 अंथरुन ओढ तेरा पांघरुन थोडे Relax होईंग, चांगले Dream देखींग, Now जल्दी सोईंग, उद्या early उठींग..! Good रात्री..!”

✍️ “जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडलं ह्याचा विचार न करता वर्तमान व भविष्य काळाचा विचार करुन पुढे चालेल..”
शुभ रात्री

✍️ “आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं…. ही भावना जास्त भयंकर असते…. प्रयत्न करत रहा….गुड नाइट”

✍️ “मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला, दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला.. गुड नाईट स्विंट ड्रिंम”

✍️ “कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही…. जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही…. दर वेळी का मीच कमी समजायचे, तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…मिस यू..गुड नाइट”

✍️ “आठवणी या अशा का असतात .. ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या .. नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी … मग उरतो फक्त ओलावा .. प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!! *** GOOD NIGHT ***”

✍️ “आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला, कधी ना कधी हरावच लागतं… आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही… परन्तु त्यासाठी प्रत्येकाला, कधी न कधी मरावच लागत… सुखत निद्रा…!!!”

✍️ “जी उंची मोठी माणसे गाठतात… ती काही एका झेपेत मिळालेलीनसते… जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात… तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते….!!! शुभ रात्री… ♥ ♥ ♥”

✍️ “चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, 
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, 
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, 
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.”
शुभ रात्री

✍️ “एकमेकांना “good night” म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं good night…♥”

✍️ “तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी कुठल्याही मत भेदाला तिथे वाट नसावी मी आनंदात असताना हास्ह तुझे असावे तुझ्या दुःखात असताना अshru माझे असावे. Good Night”

✍️ “आजही आठवते ती चांदरात मला.. त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला… तुला हि सख्या आठवतात का.. ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला……” शुभ रात्री

✍️ “आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात ….. त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …….! शुभरात्री …..”

✍️ “तुझ्या सहवासात…, रात्र जणू एक गीत धुंद…, प्रीतीचा वारा वाहे मंद…, रातराणीचा सुगंध.., हरवावे वाटते तुझ्या कुशीत.., करून पापण्यांची कवाडे बंद… शुभ रात्री मित्रांनो…”

✍️ “भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, तरी चालतील पण आम्हाला तस वागता येणार नाही. कारण घरातल्यांनी सांगितलय कि नात जोडायला, शिका तोडायला नको शुभ रात्री”

✍️ “मनात आठवणी तर खुप असतात… कालांतराने त्या सरून जातात… तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात… जे हृदयात घर करून राहतात शुभ रात्री”

✍️ “‘ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्व:ताहून तुमच्याकडे येतात.’ हा निसर्गाचा नियम आहे. म्हणुनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. एकदा का तुम्ही तयार झालात,की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते… शुभ रात्री”

✍️ “शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥ नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र ॥ नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥ दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥॥ शुभ रात्री”

✍️ “कागदाची “नाव” होती… पाण्याचा “किनारा” होता… आईवडिलांचा “सहारा” होता… खेळण्याची “मस्ती” होती… मन हे “वेडे” होते… “कल्पनेच्या” दुनियेत जगत होतो … कुठे आलोय या, “समजुतदारीच्या” जगात… या पेक्षा ते भोळे, “बालपणचं” सुंदर होते…!!! शुभ रात्री”

Leave a comment