Gudi Padwa Messages In Marathi

Gudi Padwa Messages In Marathi

सूर्य तोच,
पर्व नवे
शब्द तेच
वर्ष नवे
आयुष्य तेच,
अर्थ नवे
यशाचे सुरु होवो किरण नवे..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

स्वागत नव वर्षाचे.
आशा आकांक्षाचे.
सुख समृद्धीचे,
पडता द्वारी
पाउल गुढीचे….
हेप्पी गुढी पाडवा

चैत्राची सोनेरी पहाट.. नव्या स्वप्नाची नवी लाट,नवा आरंभ..
नवा विश्वास..नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात..
मराठी नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या आपणाला व
आपल्या परिवाराला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !!

भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

मिळूनी आपण गुढी उभारू
होऊनी सारे एक
सर्वीकडे पोचवू आपण
पर्यावरणाचा संदेश
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .

पालवी चॆत्राचीअथांग स्नेहाची , जपणुक परंपरेची ,ऊंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची ,सम्पन्न्तेची , उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !”

“नविन दिशा, खुप आशा, नविन सकाळ, सुंदर विचार, नविन आनंद, मन बेधुंद, आज सुरु होते, शुभ नविन वर्ष… Happy Gudi Padwa”

Category: Gudi Padwa

Contributor:

~ Visit us daily for day wishes, quotes and festive greetings. ~

Leave a comment