Gandhi Jayanti Messages In Marathi

गांधी जयंती मराठी संदेश

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Category: Gandhi Jayanti Wishes

Contributor:

~ Visit us daily for day wishes, quotes and festive greetings. ~

Leave a comment