Gandhi Jayanti Status In Marathi

गांधी जयंती मराठी स्टेट्स

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Category: Gandhi Jayanti Wishes

Contributor:

~ Visit us daily for day wishes, quotes and festive greetings. ~

Leave a comment