7 May Rabindranath Tagore Jayanti Quote In Marathi
Download Image 7 May Rabindranath Tagore Jayanti Quote In Marathi
अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी आपली कला, साहित्य आणि
तत्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत.
प्रयोगशीलतेप्रमाणेच परंपरेचेही पाईक असणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन