Aaplyala Manala Aavdnari Vyaktich Havi Aste

Download Image
“हवेत ऑक्सिजन असतोच पण ..
माश्याला पाण्यातालाच
ऑक्सिजन हवा असतो ….
आपल्या सर्वांचंअगदी तसचं आहे
कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या
व्क्यक्ती असतातच
पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी
व्यक्तीच हवी असते.”

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment