Ambedkar Jayanti Marathi Shayari Pic

Ambedkar Jayanti Marathi Shayari PicDownload Imageसागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment