Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes

Download Image Happy Ganesh Visarjan Shubhechha Nice Marathi Pic
तुम्हाला गणेश विसर्जनाच्या खूप खूप शुभेच्छा, बाप्पांचा निरोप तुमच्या कुटुंबावर नेहमीच अनंत आशीर्वाद, सुसंवाद आणि दैवी कृपा घेऊन येवो.
तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर, तुझ्या निरोपाचा क्षण येतास मन झाले अनावर…
गणपती बाप्पा मोरया
निरोप देऊ आज आनंदानं, सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं,
काही चुकलं असेल तर देवा माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं
बाप्पा आज तू जात आहेस,
माझं मनच नाही बघ आभाळपण रडत आहे
तुझं येणं धुमधडाक्यात, तुझं जाणं धुमधडाक्यात,
एवढीच इच्छा कायम राहा तुमच्या आमच्या मनात
एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार,
पाच सहा आणि सात… बाप्पा आहे आमच्या मनात
Download Imageनिरोप देतो देवा
आज्ञा असावी,
चुकले आमचे काही
देवा क्षमा असावी…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका, बाप्पा तुमचे सदैव रक्षण करेल..
गणपती बाप्पा मोरया
भक्ति गणपति, शक्ति गणपति, सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती,
महा गणपती सर्वांचे रक्षण कर…
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना
सागराचे पाणी कधीच आटणार नाही. बाप्पा तुझी आठवण कधीच मिटणार नाही…
हाच जन्म काय, हजार जन्म तरी तुझी साथ कधीच सुटणार नाही
कोणतीही आली समस्या, तरी तो सोडणार नाही आमची साथ,
अशा आमच्या लाडक्या बाप्पा माझा साष्टांग नमस्कार
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar