Anek Jan Bhettat, Khup Jan Aaplya Jawal Yetat Aani Duravtat Hi

Download Image
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि.. सोबत असतात
फक्त आणि फक्त आठवणी

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Maitri Shayari
  • Maitri Shayari

Leave a comment