Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes

Download Image Angarki Sankashti Chaturthi Shubhechha Wish Pic In Marathi
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पावन दिनी विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या सर्व चिंता आणि संकटे दूर करो,
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अखंड आनंद लाभो!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌺✨🙏
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
Tag: Smita Haldankar