Ashadhi Ekadashi Status In Marathi – आषाढी एकादशीसाठी स्टेटस

Ashadhi Ekadashi Status In Marathi
आषाढी एकादशीसाठी स्टेटस
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू,
डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा,
मन माझे केशवा का ना बा घे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी कार्तिकी भक्तजण येती,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया,
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे,
तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिवीण,
देखवी ऐकवी एक नारायण, तयाचें भजन चुको नको..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

यई वो विठ्ठले भक्तजन वत्सले…
करूणा कल्लोळे पाडुंरंगे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी वल्लभा… दीनानाथा पद्मनाभा…
सुख वसे तुझे पायीं, मज ठेवी तेचि पायी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Ashadhi Ekadashi

Tag:

More Pictures

  • Ashadhi Ekadashi Suvichar In Marathi
  • Ashadhi Ekadashi Quote In Marathi
  • Ashadhi Ekadashi Wishes In Marathi
  • Ashadhi Ekadashi Image In Marathi
  • Ashadhi Ekadashi Quotes In Marathi
  • Shubh Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Ekadashi Shubhechchha
  • Suprabhat Ashadhi Ekadashi Photo
  • Ashadhi Ekadashi Animated Gif Image

Leave a comment