Best Ganesh Chaturthi Marathi Quote Picture

Best Ganesh Chaturthi Marathi Quote PictureDownload Image
गणेश चतुर्थीच्या या मंगलमय क्षणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment