Bhaubeej Messages In Marathi For Sister

Bhaubeej Messages In Marathi For SisterDownload Image
फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस,
Thanks Bhaiya

काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी.
भाऊबीजेच्या शुभेच्छा

या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे

तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा

मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस.
भाऊबीजेच्या शुभेच्छा

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा

भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे.

जिला मोठा दादा असतो तिची सगळीकडेच हुकूमत चालते.

आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई.
भाऊबीजेच्या शुभेच्छा

दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस
मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.

मनातलं सिक्रेट सांगण्यासाठी प्रत्येकाला तुझ्यासारखी मोठी ताई हवी.

तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.

देवा माझी बहीण खूप गोड आहे, तिला कोणतेही कष्ट आणि संकट देऊ नकोस.
भाऊबीजेच्या छोटीला खूप खूप शुभेच्छा.

बहीण करते भावावर प्रेम, तिला फक्त हवं भावाचं प्रेम.
हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

रूसून बसली आहे ताई. आतातरी माझ्याशी बोल ना,
माझी चूक माफ करून मला ओवाळ ना. भाऊबीज शुभेच्छा.

खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे.
ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.

लहानपणीचे दिवस, ती सुंदर संध्याकाळ,
मी माझ्या ताईच्या नावे केली आजची ही संध्याकाळ.
हॅपी भाऊबीज ताई

हा आनंदाचा सण आहे, नदीसारखा पवित्र आहे.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Bhai Dooj Marathi

Tag:

More Pictures

  • Bhaubeej Marathi Wish To Sister
  • Happy Bhaubeej Marathi Messages
  • Bhaubeej Quotes In Marathi
  • Bhaubeej Status In Marathi
  • Bhaubeej Wishes In Marathi
  • Happy Bhaubeej Image In Marathi
  • Bhaubeej Marathi Wish Image
  • Bhaubeej Marathi Quote Image
  • Happy Bhaubeej Marathi Image

Leave a comment