Bhaubeej Quotes In Marathi

Bhaubeej Quotes In Marathi
उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम,
बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

नशीबवान असते ती बहीण, जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात,
प्रत्येक संकटात असते त्याची साथ, हॅपी दिवाळी हॅपी भाऊबीज.

प्रेम आणि विश्वासाच नातं साजरं करा, भाऊबीजेचा सण आहे,
आपल्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्या. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊबीजेचा सण आहे खूपच खास, कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास.
भाऊबीजेच्या शुभेच्छा.

लाल-गुलाबी रंग आहे, आनंदी सारा संसार आहे,
सूर्याची किरणं, आनंदाची बहार, घरच्यांच प्रेम घेऊन
भाऊबीजेचा सण आला आहे.

बहिणीला हवं फक्त भावाचं प्रेम, नको कोणतीही भेटवस्तू,
फक्त आपलं नातं अतूट राहो. माझ्या भावाला मिळो भरपूर प्रेम.
भाऊबीज शुभेच्छा.

ना सोनं, ना चांदी, ना हत्ती ना पालखी, फक्त मला भेटायला ये दादा.
प्रेमाने बनवलेलं जेवण जेवूया, भाऊबीज साजरी करूया.

आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात, माझ्या भावा,
सदैव दीप उजळो माझ्या भावाच्या जीवनात हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

माझ्या भावाच्या जीवनात येवो ना कोणते दुःख, राहो सदा देवाची कृपा त्याच्या जीवनावर.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

मनात आहे हीच इच्छा, प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा.
छोट्या बहिणीकडून तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Bhai Dooj Marathi

Tag:

More Pictures

  • Bhaubeej Status In Marathi
  • Bhaubeej Wishes In Marathi
  • Bhaubeej Messages In Marathi For Sister
  • Happy Bhaubeej Image In Marathi
  • Bhaubeej Marathi Wish Image
  • Bhaubeej Marathi Quote Image
  • Bhaubeej Marathi Wish To Sister
  • Happy Bhaubeej Marathi Messages
  • Happy Bhaubeej Marathi Image

Leave a comment