Bhijlele kshan bhijlelya aathwani…

Download Image

भिजलेले क्षण भिजलेल्या आठवणी …..
आडोश्याला बसलेल्या खूपश्या साठवणी ….
भिजलेली माती ….भिजलेली नाती 
सर्वांग माझं… तुझे गीत गाती ….
भिजलेली आस….चिंब झालेली आस…
चारी दिशा पसरलेला सख्या तुझा भास….
भिजलेले स्पर्श….भिजलेले श्वास  अंतरंगात बहरलेला फक्त तुझा ध्यास…
– written by Priya 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

Leave a comment