Buddha Purnima Quotes In Marathi – बुद्ध पौर्णिमेसाठी सुविचार

Buddha Purnima Quotes In Marathi Download Image
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य – भगवान गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात – भगवान गौतम बुद्ध

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख – भगवान गौतम बुद्ध

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात – भगवान गौतम बुद्ध

तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही याउलट तुम्हाला क्रोधापासूनच शिक्षा मिळते – भगवान गौतम बुद्ध

सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे -भगवान गौतम बुद्ध

राग कवटाळून धरणे म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान आहे – भगवान गौतम बुद्ध

संयम खूप कडवट असतो, पण त्याचे फळ खूप गोड असतं – भगवान गौतम बुद्ध

चुरघळल्याानंतरही फुलाच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा – भगवान गौतम बुद्ध

शरीर निरोगी ठेवणे ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही – भगवान गौतम बुद्ध

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, आनंदी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे – भगवान गौतम बुद्ध

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Buddha Purnima In Marathi Wish
  • Buddha Purnima Wish In Marathi
  • Buddha Purnima In Marathi Message
  • Happy Buddha Purnima Wish In Marathi
  • Buddha Purnima Message In Marathi
  • Buddha Purnima Quote In Marathi
  • Buddha Purnima Messages In Marathi
  • Buddha Purnima Wishes In Marathi
  • Buddha Purnima Status in Marathi

Leave a comment